सोमवार, ४ जुलै, २०२२

भाजपने एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का बनविले?

 भाजपने एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का बनविले?

        एकनाथ शिंदे यांनी भाजप नेतृत्वा समोर अट टाकली होती का?

        देवेंद्र फडणवीस यांचे महत्व कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यात आले का?

        सामान्य शिवसैनिकांला मुख्यमंत्री करावे म्हणूनच एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यात आहे का?.

        उद्धव ठाकरे यांना जनतेची सहानुभूती मिळू नये म्हणूनच एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यात आहे का?.

        एकनाथ शिंदे यांचा गट हाच खरी शिवसेना आहे असे मानून भाजप नेतृत्वाने  त्यांना मुख्यमंत्री केले आहे का?

        मराठा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यात आहे का?

         


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

Right to be Forgotten विसरण्याचा अधिकार महत्त्व

 Right to be Forgotten विसरण्याचा अधिकार महत्त्व विसरण्याचा अधिकार म्हणजे काय?-      राईट टू बी फरगॉटन म्हणजे विसरण्याच्या अधिकाराची सध्या स...