महाराष्ट्राराज्यसभानिवडणूकनिकाल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महाराष्ट्राराज्यसभानिवडणूकनिकाल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ११ जून, २०२२

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक निकालाचे विश्लेषण

 

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक निकालाचे विश्लेषण

 

उमेदवार

पक्ष

विजय कोटा

प्रथम फेरी

दुसरी फेरी

निकाल

इमान प्रतापगडी 

कॉंग्रेस

४१

४४

 

 --

प्रथम फेरीत विजय

प्रफुल्ल पटेल

राष्ट्र्वादी कॉंग्रेस

४१

४३

 

--

प्रथम फेरीत विजय

संजय राऊत

शिवसेना

४१

४१

 

--

प्रथम फेरीत विजय

संजय पवार

शिवसेना

४१

३३

३८

 

पराभूत

(३३ प्रथम फेरी)+३(इमान प्रतापगडी  )+२ (प्रफुल्ल पटेल) =३८)

 

पियुष गोयल

भाजप

४१

४८

 

 

प्रथम फेरीत विजय

अनिल बोंडे

भाजप

४१

४८

 

 

प्रथम फेरीत विजय

धनंजय महाडिक

भाजप

४१

२७

४१

 

दुसरी फेरीत विजय (२७ प्रथम फेरी) +७(पियुष गोयल)+७ (अनिल बोंडे) =४१

 

 

 

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक निकाल वैशिष्टे-

v २८८ पैकी २८५ विधानसभा आमदारांनी मतदान केले.

v हाविकास आघाडीची ९ मते फुटली

v भाजप-१०६ + ७ अपक्ष= ११३+ ३ (बहुजन विकास आघाडी) + १( मनसे)+ ६ (अपक्ष)= एकूण १२३ मते

v शिवसेना आमदार सुहास कांदे मत बाद

v शिवसेनेची मोठ्या प्रमाणावर नाचक्की झाली.

v मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

v संजय राऊत सारख्या नेत्याच्या रणनितीवर विसंबून राहणे शिवसेनेसाठी घातक

v विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकटे महाविकास आघाडीवर भारी पडताना दिसतात.

v राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका संशयास्पद वाटते. ऐन वेळेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी उमेदवाराचा कोठा वाढविला

v घटक पक्ष आणि अपक्षांना बांधून ठेवण्यात सरकार अपयशी ठरले

v महा विकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये समन्वय दिसून आला नाही.

v सरकारच्या स्थिरतेला धोका नाही परंतु सरकारचे विश्वास नियतीला धक्का बसला

v भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास वाढला. त्याचा परिणाम येणाऱ्या काळातील विधानपरिषद निवडणुकीवर होणार आहे.



उत्तर-वैदिक काळातील राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था

  उत्तर-वैदिक काळातील  राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था वैदिक काळाचा कालावधी इ.स.पूर्व 1500 ते इ.स. पूर्व 600 पर्यंत आहे. वैदिक काळाचे ऋग्...