महाराष्ट्रातील
राज्यसभा निवडणूक निकालाचे विश्लेषण
उमेदवार |
पक्ष |
विजय कोटा |
प्रथम फेरी |
दुसरी फेरी |
निकाल |
इमान प्रतापगडी |
कॉंग्रेस |
४१ |
४४ |
-- |
प्रथम फेरीत विजय |
प्रफुल्ल पटेल |
राष्ट्र्वादी कॉंग्रेस |
४१ |
४३ |
-- |
प्रथम फेरीत विजय |
संजय राऊत |
शिवसेना |
४१ |
४१ |
-- |
प्रथम फेरीत विजय |
संजय पवार |
शिवसेना |
४१ |
३३ |
३८ |
पराभूत (३३ प्रथम फेरी)+३(इमान प्रतापगडी )+२ (प्रफुल्ल पटेल) =३८) |
पियुष गोयल |
भाजप |
४१ |
४८ |
|
प्रथम फेरीत विजय |
अनिल बोंडे |
भाजप |
४१ |
४८ |
|
प्रथम फेरीत विजय |
धनंजय महाडिक |
भाजप |
४१ |
२७ |
४१ |
दुसरी फेरीत विजय (२७ प्रथम फेरी) +७(पियुष
गोयल)+७ (अनिल बोंडे) =४१ |
महाराष्ट्रातील
राज्यसभा निवडणूक निकाल वैशिष्टे-
v २८८ पैकी २८५ विधानसभा आमदारांनी मतदान केले.
v महाविकास आघाडीची ९ मते फुटली
v भाजप-१०६ + ७ अपक्ष= ११३+ ३ (बहुजन विकास आघाडी)
+ १( मनसे)+ ६ (अपक्ष)= एकूण १२३ मते
v शिवसेना आमदार सुहास कांदे मत बाद
v शिवसेनेची मोठ्या प्रमाणावर नाचक्की झाली.
v मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर
प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
v संजय राऊत सारख्या नेत्याच्या रणनितीवर विसंबून
राहणे शिवसेनेसाठी घातक
v विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकटे महाविकास
आघाडीवर भारी पडताना दिसतात.
v राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका संशयास्पद
वाटते. ऐन वेळेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी उमेदवाराचा कोठा वाढविला
v घटक पक्ष आणि अपक्षांना बांधून ठेवण्यात सरकार
अपयशी ठरले
v महा विकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये समन्वय
दिसून आला नाही.
v सरकारच्या स्थिरतेला धोका नाही परंतु सरकारचे
विश्वास नियतीला धक्का बसला
v भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास वाढला. त्याचा
परिणाम येणाऱ्या काळातील विधानपरिषद निवडणुकीवर होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box