गुरुवार, २३ जून, २०२२

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

      शिवसेनेतील फुटीमुळे महाविकास आघाडी सरकारचे कोसळणार का?

      महाविकास आघाडी सरकार कायम राहणार का?

      शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजप सोबत सरकार स्थापन करणार का?

      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देऊन विधानसभा बरखास्त करण्याची राज्यपालांना शिफारस करणार का?

      शिवसेना फुटीर नेते एकनाथ शिंदे गटाला अधिकृत मान्यता मिळणार का?

      शिवसेनेतील फुटीर आमदाराचा गट आणि भाजप सरकार युतीचे सरकार सत्तेवर येणार का?

पक्षीय बलाबल

महाविकास आघाडी

भाजप आघाडी

तटस्थ पक्ष

एकनाथ शिंदे गट

कॉंग्रेस

४४

भाजप

१०६

एमआयएम

०२

शिवसेना फुटीर गट

३९

राष्ट्र्वादी कॉंग्रेस

५४

बहुजन विकास आघाडी

०३

स्वाभिमानी पक्ष

०१

प्रहार जनशक्ती

०२

शिवसेना

जनसुराज्य पक्ष

०१

शेतकरी कामगार पक्ष

०१

अपक्ष

०५

क्रांतिकारी शेतकरी पक्ष

०१

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

०१

भारतीय कम्युनिस्ट पक्ष

०१

 

 

अपक्ष

०१

अपक्ष

०७

समाजवादी पक्ष

०२

 

 

एकूण मतदान

११६

 

११८

 

०७

 

४६

 


मंगळवार, १४ जून, २०२२

महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणूक विशेषत:

 

महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणूक-

विधान परिषद हे विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे. भारतात फक्त सात राज्यात विधान परिषद हे सभागृह आहे. विधान परिषद सभागृहाचे क्रमदेय मतदान पद्धतीचा अवलंब करून निवडून दिले जातात. विधान परिषदेच्या एक तृतीयांश जागा विधानसभे कडून निवडल्या जातात. महाराष्ट्रात 20 जून 2022 रोजी विधान परिषदेच्या दहा जागा निवडून देण्यासाठी मतदान होणार आहे. महा विकास आघाडीचे सहा उमेदवार आणि भारतीय जनता पक्षाने पाच उमेदवार उभे केलेले आहे त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आवश्यक कोटा नसल्याने लहान लहान पक्ष आणि अपक्ष यांच्या मतावर दोन्ही आघाड्यांच्या विजय अवलंबून आहे

पक्षीय बलाबल

महाविकास आघाडी

भाजप आघाडी

तटस्थ पक्ष

कॉंग्रेस

४४

भाजप

१०६

एमआयएम

०२

राष्ट्र्वादी कॉंग्रेस

५४

बहुजन विकास आघाडी

०३

स्वाभिमानी पक्ष

०१

शिवसेना

५६

जनसुराज्य पक्ष

०१

शेतकरी कामगार पक्ष

०१

प्रहार जनशक्ती

०२

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

०१

भारतीय कम्युनिस्ट पक्ष

०१

क्रांतिकारी शेतकरी पक्ष

०१

अपक्ष

०७

समाजवादी पक्ष

०२

 

 

 

 

अपक्ष

०६

एकूण मतदान

१५७

 

११८

 

१३

 

  

विधान परिषद उमेदवार आणि विजयासाठी आवश्यक कोटा

उमेदवार

पक्ष

विजय कोटा

एकूण मतदान

विजयासाठी आवश्यक मते

भाई जगताप

कॉंग्रेस

२७

४४

महाविकास आघाडीकडे एकूण १५७ मते

चंद्रकांत हंडोरे

कॉंग्रेस

२७

रामराजे निंबाळकर

राष्ट्र्वादी कॉंग्रेस

२७

५४

एकनाथ खडसे

राष्ट्र्वादी कॉंग्रेस

२७

सचिन अहिर

शिवसेना

२७

५६

आमशा पाडवी

शिवसेना

२७

राम शिंदे

भाजप

२७

१०६

भाजप, मित्र पक्ष आणि अपक्ष मिळून ११८ मते

श्रीकांत भारती

भाजप

२७

प्रवीण दरेकर

भाजप

२७

उमा खापरे

भाजप

२७

प्रसाद लाड

भाजप

२७

 

महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणूक विशेषत:

v विधान परिषद निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होते.मतदान २० जूनला आहे.

v एकूण जागा १० आहेत. ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूक अंत्यत चुरशीची होणार

v राष्ट्र्वादी कॉंग्रेस दोन उमेदवार विजयासाठी आवश्यक कोटा

v शिवसेना दोन उमेदवार विजयासाठी आवश्यक कोटा तसेच २ मते जादा

v महाविकास आघाडीकडे एकूण १५७ मते (अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची अधिकार दिल्यास)

v कॉंग्रेस एक उमेदवार विजयासाठी आवश्यक कोटा दुसरा उमेदवार विजयी करण्यासाठी  १० मताची गरज महाविकास आघाडीकडे जादा ५ मते

v कॉंग्रेसचा दुसरा उमेदवार विजयी करण्यासाठी तटस्थ पक्ष वा अपक्षाची ५ किंवा ७ मते मिळविणे आवश्यक

v भाजप, मित्र पक्ष आणि अपक्ष मिळून ११८मते

v ाजप चार उमेदवार विजयासाठी आवश्यक कोटा पाचवा उमेदवार विजयी करण्यासाठी  १७ मताची गरज आहे.

v राज्यसभा निवडणुकीतील विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे.





ग्राहक संरक्षण कायदा 2019 उद्देश,वैशिष्ट्ये,महत्व आणि ग्राहक अधिकार

  ग्राहक संरक्षण कायदा 2019- 9 ऑगस्ट 2019 मध्ये ग्राहक संरक्षण कायदासंसदेने संमत केला. 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा ह्या कायद्य...