रविवार, २० मार्च, २०२२

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बसपाच्या पराभवाची कारणे

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बसपाच्या पराभवाची कारणे

 बसपा स्थापना- १४ एप्रिल १९८४

बसपाचे संस्थापक- स्वर्गीय कांशीराम

वैचारिक वारसा-  फुले, शाहू, डॉ.आंबेडकर, पेरियार

ब्रीदवाक्य- "तिलक, तराजू और तलवार, इनको मारो जूते चार"

पक्षाचा आधार- वंचित आणि मागासलेल्या जातीचा पक्ष ही प्रतिमा, विविध जाती समूहांना एकत्र आणून विस्तार  केला. विविध राजकीय पक्षांची आघाडी करून पक्षाचा विस्तार घडवून आणला

लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी-

लोकसभा

निवडणूक वर्ष

एकूण लढविलेल्या जागा

विजयी जागा

प्राप्त मतांची टक्केवारी

नववी

१९८९

२४५

०४

४.५३

दहावी

१९९१

२३१

०३

३.६४

अकरावी

१९९६

२१०

११

११.२१

बारावी

१९९८

२५१

०५

९.८४

तेरावी

१९९९

२२५

१४

९.९७

चौदावी

२००४

४३५

१९

६.६६

पंधरावी

२००९

५००

२१

६.५६

सोळावी

२०१४

५०३

००

४.१९

सतरावी

२०१९

३८३

१०

३.६७

 उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील आकडेवारी-

विधानसभा

निवडणूक वर्ष

एकूण लढविलेल्या जागा

विजयी जागा

प्राप्त मतांची टक्केवारी

बारावी

१९९३

१६४

६७

११.१२

तेरावी

१९९६

२९६

६७

१९.६४

चौदावी

२०२

४०१

९८

२३.०६

पंधरावी

२००७

४०३

२०६

३०.४३

सोळावी

२०१२

४०३

८०

२५.९५

सतरावी

२०१७

४०३

१९

२२.२४

आठरावी

२०२२

४०३

०१

१२.८८

 

 बसपाच्या अपयशाची कारणे-

Ø सोशल इंजिनिअरिंगचा कमकुवत पाया

Ø परस्पर विरोधी वैचारिक वारसा असलेल्या समूहात युती करण्याचा प्रयत्न- दलित, ब्राह्मण आणि मुस्लिम

Ø आंबेडकरी विचारधारेपासून फारकत

Ø पक्षाच्या मूळ विचारधारेला तिलांजली घोषणा किंवा कार्यक्रम-"हाथी नही गणेश है, ब्रह्म-विष्णू-महेश-है..! 'ब्राह्मण शं बजायेगा, हत्ती दिल्ली जायेगा! ' ब्राह्मण संमेलने, परशुरामाची मूर्ती उभारण्याच्या घोषणा

'बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ऐवजी सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय'

Ø व्यक्तिवादीवृत्ती, व्यक्ती स्तोम, एकाधिकारशाही,

Ø घराणेशाहीच्या दिशेने वाटचाल- भाऊ आनंदकुमार राष्ट्रीय उपाध्यक्ष, भाचा आकाश नंद राष्ट्रीय समन्वयक, महासचिव सतीशचंद्र मिश्रा यांना पक्षात महत्वपूर्ण पदे

Ø जुने कार्यकर्ते आणि सहकारी पक्ष त्याग- इंद्रजीत सरोज, राम अचल राजभर

Ø पक्षाच्याकार्यशैलीत बदल- सामाजिक घटनावर प्रभावी भूमिका नाही- दलित अत्याचाराच्या असंख्य घटना

Ø नरेद्र मोदी नेतृत्वाचा उदय

Ø जातीय राजकारणाचे महत्त्व कमी

Ø भाजपने निवडणुका जिंकण्याचे अनेक नवीन तंत्र विकसित केले.

सविस्तरमाहितीसाठी येते क्लीक करा



 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

you tube video

 you tube video