मंगळवार, २२ मार्च, २०२२

संशोधन करताना येणाऱ्या अडचणी

 संशोधन  समस्या

संशोधन करणे अत्यंत अवघड बाब असतेसंशोधन पद्धती संशोधनाला दिशा देण्याचे काम करत असतेसामाजिकशास्त्रात संशोधन करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागतेअनेक नैतिक पेच निर्माण होऊ शकतातसंशोधनातील अडचणीचे योग्य पद्धतीने निराकरण केले नाही तर संशोधन अर्धवट सोडून दयावे लागतेसंशोधनात येणाऱ्या समस्या योग्य पद्धतीने जाणून घेणे आवश्यक असतेसंशोधनाची पहिली पायरी म्हणजे समस्या ओळखणे मानले जातेसंशोधन करताना पुढील समस्या वा अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

प्रशिक्षणाची कमतरता

 माहिती संकलन

3. दुय्यम माहितीची अनुउपलब्धता

ग्रंथालय व्यवस्थापनाचा अभाव-

तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव

वाड:मयचौर्य (Plagiarism) 

प्रतिसादाचा अभाव- 

प्रायोगिक अध्ययन करता येत नाही.- 

वेळ आणि पैसा

१०प्रोत्साहनाचा अभाव

एका वाक्यात अपेक्षित प्रश्नोत्तरे

संशोधनासाठी मानवी मनातील कोणतो प्रवृत्ती कारणीभूत असते.

उत्तरविज्ञासा वा कुतूहल ही मानवी मनातील प्रवृत्ती संशोधनाला चालना देते.

संशोधन म्हणजे काय?

उत्तरसंशोधन शब्दाला इंग्रजी भाषेत Research असे म्हणतातResearch म्हणजे पुन्हा पुन्हा शोध घेणे या तपासणी करणे होयResearch हा शब्द Re आणि Search या दोन संशापासून बनलेला आहेत्याचा अर्थ परीक्षण करणे, चाचणी करणेप्रयत्न करणे आणि कसून तपासणी करणे हा होता.

संशोधनाची एक व्याख्या लिहा.

उत्तरजेबेस्टच्या मते.- संशोधन म्हणजे वैज्ञानिक पद्धती प्रत्यक्ष कार्यान्वित करण्याची सुव्यवस्थित  नियमबद्ध अभ्यासण्याची प्रक्रिया होय.

 स्लेसिनर  स्टीफेन्सन यांनी संशोधन प्रक्रियेचे कोणते तीन पैलू सांगितलेले आहेत.

उत्तरसामान्यीकरणाच्या हेतूने संकल्पना  प्रतीके यांची जाणीवपूर्वक हाताळणी प्रस्थापित ज्ञानाच्या कक्षा रुदाविणेज्ञानात सुधारणा  ज्ञान प्रमाणीकरण करणेप्रमाणित ज्ञानाचा सिद्धांत निर्मितीसाठी  व्यवहारात उपयोग करणे हे तीन पैलू सांगितले आहेत.

संशोधनाचे दोन उद्देश लिहा.

उत्तरज्ञानाप्राप्ती करणेमूलभूत नियमांचा शोध घेणेशास्त्रीय संकल्पनांची निर्मिती करणे हे संशोधनाचे उद्देश आहेत.

संशोधनाचे महत्त्व कोणत्या दोन कारणामुळे वाढले आहे.

उत्तरनियोजनास सहाय्यकज्ञानविस्तारसिद्धांत निर्मितीव्यावहारिक उपयोग इत्यादी कारणामुळे संशोधनाचे महत्त्व वाढत चाललेले आहे.

संशोधन पद्धतीची दोन सांगा.

उत्तरराजकीय घटनांचा अभ्यास कार्यकारणसंबंधाचा शोधज्ञानाचा विस्तारव्यावहारिकतेला उत्तेजन आदि संशोधनाची वैशिष्ट्ये आहेत.

 संशोधन पद्धतीच्या दोन समस्या लिहा.

उत्तर प्रशिक्षणाची कमतरतामाहिती संकलनप्रतिसादाचा अभाववेळ आणि पैसा इत्यादी संशोधनाच्या मार्गातील अडचणी सांगता येतात.

वाड:मयचौर्य म्हणजे काय?

 उत्तरवाड:मयचौर्य म्हणजे दुसन्याचे संशोधन या कल्पनेची चोरी या नक्कल करून आपल्या संशोधन प्रबंध वा प्रकाशित साहित्यात समाविष्ट करणेवाड:मयचौर्यात पुस्तकेइंटरनेटओडिया व्हिडिओ, , आराखडे-साहित्य इत्यादीत उपलब्ध असलेली माहितीची नक्कलाचा संशोधन साहित्यात समावेश करणे.

१०सामाजिकशास्त्रातील प्रायोगिक अध्ययनाच्या मर्यादा कोणत्या आहेत.

उत्तरमानवी वर्तनाचे प्रयोगाद्वारे मोजमाप करता येत नाहीमानवी वर्तन अत्यंत चंचल स्वरूपाचे असतेप्रायोगिक परिस्थितीत मानवावर प्रयोग करावयाचा प्रयत्न केला तरी बाह्य या अंतर्गत घटकाचा प्रभाव व्यक्तो वर्तनावर पडतो. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

you tube video

 you tube video